Goa Health Department: इस्‍पितळे, आरोग्‍य केंद्रांमध्‍ये मनुष्‍यबळ वाढविणार - मुख्यमंत्री

South Goa District Hospital manpower: दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळ, काणकोण व केपे आरोग्‍य केंद्र तसेच उपजिल्‍हा इस्‍पितळातील मनुष्‍यबळ लवकरच वाढविण्‍यात येईल, अशी माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पणजी: दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळ, काणकोण व केपे आरोग्‍य केंद्र तसेच उपजिल्‍हा इस्‍पितळातील मनुष्‍यबळ लवकरच वाढविण्‍यात येईल, अशी माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासंदर्भात सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, मुख्य सचिव व्ही. कंदवेलू, आरोग्य सचिव यतींद्र मराळकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. रुपा नाईक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com