Video
Goa Griha Adhaar Scam: सरकारी पगारही अन् 'गृहआधार'ही! लाभार्थींकडून 1.60 कोटींची वसुली; प्रशासनाचा दणका
Goa Griha Adhaar: ३०४ जणांकडून आतापर्यंत १.६० कोटींची वसुली महिला आणि बाल कल्याण खात्याने केल्याची माहिती संचालक ज्योती देसाई यांनी मंगळवारी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
