Goa Griha Aadhar Scheme: गोव्यातील महिलांसाठी खूशखबर! दिवाळीत वाढणार गृहआधार योजनेची रक्कम, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा VIDEO

Goa Griha Aadhar Scheme: सावंत सरकारच्या गृहआधार योजनेअंतर्गत लाभार्थींना मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्यात येणार असून, या वाढीची घोषणा दिवाळीदरम्यान केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली

सावंत सरकारच्या गृहआधार योजनेअंतर्गत लाभार्थींना मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्यात येणार असून, या वाढीची घोषणा दिवाळीदरम्यान केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. साळगाव व पर्वरी येथे ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी गृहआधारच्या रकमेत वाढ केली जाणार असल्याचाही त्‍यांनी पुनरुच्‍चार केला. महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेतील सध्याच्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com