Video
Goa Government: हर घर नल नंतर आता गोवा सरकारची हर घर फायबर योजना
Har Ghar Fiber Scheme: शालेय विद्यार्थ्यांना घरात फायबर सेवा देण्याबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी भाष्य केले. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य असल्याचे सावंत यांनी नमूद केले.