Video
Free Gas Cylinder: गणरायाच्या आगमनाआधी मुख्यमंत्र्यांचे मोठे गिफ्ट! उत्पन्नाच्या अटीशिवाय मिळणार 3 गॅस सिलिंडर मोफत VIDEO
Goa Free Gas Cylinder Scheme: गणेश चतुर्थीच्या तोंडावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या शनिवारपासून (५ सप्टेंबर) गोमंतकीय जनतेला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली.
