Education Recruitment Scam: शिक्षण खात्यांत नोकर भरती प्रक्रियेंत घोटाळो, गोवा फॉरवर्डचो आरोप; Watch Video

Goa recruitment scam 2025: शिक्षण क्षेत्रात नोकर भरतीत सरकारने घोटाळा सुरू केला असून सरकार पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी केला आहे.

मडगाव: शिक्षण क्षेत्रात नोकर भरतीत सरकारने घोटाळा सुरू केला असून सरकार पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी केला आहे. शिक्षण खाते स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आहे. जो काही घोटाळा चालू आहे त्यावर शिक्षण संचालक शैलेंद्र झिंगडे यांनी स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिक्षण विभागावर आरटीआय अंतर्गत महत्त्वाची माहिती नाकारल्याचा आणि पात्र हायस्कूलना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात अयशस्वी झाल्याचा सांगताना, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे कायमस्वरूपी पदांपासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Lucknow Dead Father Thumb Impression
Goa Opposition Alliance
Goa Forward Suspends Alliance Talks
Mopa Formula Racing Event
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com