Video
Goa Football League: कासावली संघाची अंतिम फेरीत धडक; नुवेला पेनल्टी शूटआऊटमध्ये दिली मात
Goa Football League: गोवा येथील स्थानिक क्रीडा स्पर्धेत सीएसी कासावली (CAC Cansaulim) संघाने पॅरिश युथ नुवे (Parish Youth Nuvem) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा थरारक पराभव केला.
