Video
Goa Drugs Seized: ड्रग्जमुक्त गोव्याकडे पाऊल; वर्षभरात 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त!
Goa Drugs Case: पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या गोवा राज्यात गेल्या वर्षभरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) आणि स्थानिक पोलिसांनी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.
