Goa Drug Case: दक्षिण गोव्यात 1.5 लाख रुपयांचा गांजा जप्त; 4 जणांना अटक

Goa Drug Case: पोलिसांनी केलेल्या विविध कारवाईत दीड लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

गोव्यात अमली पदार्थ तस्करीचे प्रकार वाढले असून, पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरुच आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात अमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस काम करत असल्याची ग्वाही दिली.

मात्र, तस्करीचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येते. दक्षिण गोव्यात पोलिसांनी केलेल्या विविध कारवाईत दीड लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तर, याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी धाड सत्र राबवून ही कारवाई केल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Drug Case
Panaji Cocaine Seizure Case
Tarun Tejpal Case
Vagator Beach Hostel Drug Racket
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com