Video
Goa Drug Case: गोवा पोलिसांचा दणका! शिवोलीत 11 कोटींच्या अमली पदार्थासह केरळमधील एकाला अटक
Siolim ANC Raid: गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकानं (ANC) मंगळवारी (२२ एप्रिल) केलेल्या कारवाईत तब्बल ११.०७ कोटी रुपये किमतीचा अमलीपदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे.