Video
Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्याचा प्रस्ताव नाही
Dabolim Airport Update: विमानतळाचा दर्जा बदलून तो ‘देशांतर्गत विमानतळ’ करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे केंद्रीय नागरी विमानोड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.
