Shravan Barve Murder Case: श्रवण बर्वे खून प्रकरण; वडील आणि भावाला 9 दिवसांची पोलिस कोठडी

Goa Crime: आंबेडे-सत्तरी येथील श्रवण बर्वे (२४) यांच्या खूनप्रकरणी वाळपई पोलिसांनी रविवारी त्याचे वडील देविदास बर्वे व भाऊ उदय बर्वे यांना अटक केली होती.

वाळपई: आंबेडे-सत्तरी येथील श्रवण बर्वे (२४) यांच्या खूनप्रकरणी वाळपई पोलिसांनी रविवारी त्याचे वडील देविदास बर्वे व भाऊ उदय बर्वे यांना अटक केली होती. दोघांनाही न्यायालयात हजर केलं असता, 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, आज (२१ एप्रिल) पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयानं ९ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Ghaziabad Double Murder Case
Telangana School Principal Murder Case
Nashik Live In Partner Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com