Video
Goa Crime News: अमली पदार्थ विरोधी पथकाची 6 ठिकाणी छापेमारी; 1.3 कोटींचे ड्रग्ज जप्त
Goa Police: गोव्यात मागील काही दिवसांत अमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडक कारवाया वाढल्या आहेत. अमली विरोधी पथकाने सहा ठिकाणी छापेमारी करुन तब्बल 1.3 कोटींचे ड्रग्ज जप्त केले.