Video
Goa Crime: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! वाळपईत महिलेचं अपहरण करुन नराधमानं केलं निंदनीय कृत्य
Goa Crime News: गोव्यातील सत्तरी तालुक्यातील वाळपई येथील एका निर्जन जंगल परिसरात 41 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली.
