Video
Goa Crime: गोव्यात एस्कॉर्ट वेबसाइटद्वारे तस्करीच्या व्यवसायाचा पर्दाफाश; तिघे अटकेत
Goa Police: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीतील तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना आता यश आले आहे.