Goa Crime: पेडणे पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश, 53.68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पेडणे पोलिसांनी घरफोडीच्या एका मोठ्या प्रकरणाचा छडा लावत लक्षणीय यश संपादन केले आहे.

पेडणे पोलिसांनी घरफोडीच्या एका मोठ्या प्रकरणाचा छडा लावत लक्षणीय यश संपादन केले आहे. पोलिसांनी या कारवाईत सुमारे 53.68 लाख रुपये किमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला असून या गुन्ह्यातील मुख्य संशयितांना जेरबंद केले. पेडणे तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पेडणे पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका मोठ्या घरफोडीची तक्रार नोंदवण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक पुरावे आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकले. या मोहिमेत पोलिसांनी 53 लाख 68 हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Morjim Drugs Bust
Goa Cyber Fraud
Goa Drug Trafficking
Goa Excise Department liquor Seizure
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com