Goa Smart Meter: '15 दिवसांत स्मार्ट मीटरचा निर्णय मागे घ्या', अमित पाटकरांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

Amit Patkar demands smart meter cancellation: गोमंतकीय जनतेला आर्थिक भुर्दंड ठरणाऱ्या स्मार्ट वीज मीटरच्या जोडण्या पुढील १५ दिवसांत कायमस्वरूपी रद्द कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला.

गोमंतकीय जनतेला आर्थिक भुर्दंड ठरणाऱ्या स्मार्ट वीज मीटरच्या जोडण्या पुढील १५ दिवसांत कायमस्वरूपी रद्द कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला. बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एल्विस गोम्स, अमरनाथ गावकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.