Video
Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ फेरबदल कधी? दामू नाईकांनी टाळले उत्तर, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी..
Damu Naik: गोवा मंत्रिमंडळ बदलाबाबत बरेच दिवस चर्चा सुरु आहे. पावसाळी अधिवेशन सुरु होऊन दुसरा आठवडा संपला तरी याबाबत नवीन कोणती माहिती मिळू शकलेली नाही.