Video
Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे मोठे निर्णय!
Goa Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.
मंत्रिमंडळाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय
पर्यटन मास्टर आराखडा आणि पर्यटन धोरण तयार करणाऱ्या ‘केपीएमजी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या एजन्सीला मुदतवाढ
पर्तगाळी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या २.६५ कोटी रुपयांच्या खर्चाला पूर्वलक्षी मंजुरी
साखळी येथील क्षेत्रीय कृषी कार्यालयात सात नव्या पदांना मंजुरी
कोमुनिदाद कायद्यातील बदलास मंजुरी, त्यामुळे शंभर नियमित पदे तयार होणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.