Goa Cabinet Decision: सरपंच, उपसरपंच यांच्यासह पंच सदस्यांच्या वेतनात 2 हजारांनी वाढ

Sarpanch Salary Increased: विधानसभा अधिवेशनापूर्वी राज्य सरकारने राज्यातील पंचांना पगारवाढ दिली आहे.

गोवा मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्य सरकराने पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह पंच सदस्यांच्या वेतनात दोन हजार रुपयांनी वाढ केली आहे.

वेतनवाढीनंतर सरपंचाचे वेतन आठ हजार रुपये, उपसरपंचांचे वेतन सहा हजार पाचशे रुपये आणि पंच सदस्यांना पाच हजार पाचशे रुपये वेतन मिळेल. विधानसभा अधिवेशनापूर्वी राज्यातील पंचांनी खूश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com