Goa Businessman Kidnapped: गोव्यातील अपहरण झालेल्या 'त्या' व्यावसायिकाचा शोध सुरु, तपासासाठी पोलिस कर्नाटकात

Goa Crime News: फोंडा येथून भंगार व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले असून, याप्रकरणी फोंडा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

गोव्यातील फोंडा येथून व्यावसायिकाचे अपहण करण्यात आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अज्ञातांनी कारमधून व्यावसायिकाचे अपहरण केले. याप्रकरणी फोंडा पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. व्यावसायिकाच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी टीम स्थापन केल्या असून, कर्नाटकात देखील पोलिस दाखल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fake ED Officer Arrested
Ponda By Election
Baddem Goa businessman kidnapping
Ponda by election
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com