VIDEO: युरी, बोरकरांना मार्शल्सनी विधानसभेतून काढले बाहेर

Yuri Alemao Viresh Borkar Goa Assembly Video: विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एनडीझेड संबंधित प्रश्न नाकारल्यावरून विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला.

विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एनडीझेड संबंधित प्रश्न नाकारल्यावरून विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, वीरेश बोरकर, व्हेंझी व्हिएगश आणि क्रुझ सिल्वा या सहा आमदारांनी सभापतींसमोरील हौदात धाव घेत सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

त्यामुळे सभापती गणेश गावकर यांनी पहिल्या सत्रातील कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतरही आक्रमक झालेल्या युरी आलेमाव आणि वीरेश बोरकर यांना मार्शल्समार्फत सभागृहाबाहेर काढण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Shooting Incidents Last 10 Years
Goa Assembly Opposition Uproar
viresh borkar On RGP Internal Dispute
Viresh Borkar Revolutionary Goans
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com