Video
Goa Assembly: गोवा विधानसभेला मिळणार नवा स्पीकर, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन!
Goa Assembly Speaker: गोव्याच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. राज्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोवा विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.