Video
Goa Accident: नदीत बुडता बुडता वाचली कार! सारमानस फेरीधक्क्यावरील 'त्या' थराराने उपस्थितांच्या काळजाचा चुकला ठोका VIDEO
Car Reverses Off Ferry Ramp: फेरीबोटीतून कार मागे घेत असताना ती धक्क्यावरून मागे सरकत नदीपात्रात घसरली. मात्र, कार चिखलात रुतल्याने ती पाण्यात बुडण्यापासून वाचली.
