Goa Accident: अटल सेतूवर ऑईल सांडल्याने वाहनांचा भीषण थरार! एकापाठोपाठ एक गाड्या एकमेकांवर आदळल्या VIDEO

Oil Spill Road Accident Goa: पणजी ते पर्वरीदरम्यान अटल सेतूवर रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमुळे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सहा वाहनांचा विचित्र अपघात घडला.

पणजी ते पर्वरीदरम्यान अटल सेतूवर रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमुळे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सहा वाहनांचा विचित्र अपघात घडला. ऑईलचे काही थेंब सांडल्याने रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे या रस्त्यावरून एकापाठोपाठ एक अशी सहा वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Elevated Road Traffic Solution
Porvorim Elevated Road
Porvorim elevated road traffic
Damone family six deaths
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com