Video
Goa Accident: शिवोलीत 'हिट अँड रन'; तर शेल्डे येथे कार गेली थेट शेतात Video
Goa Accident News: गोव्यात अपघाताचे सत्र सुरुच असून, बुधवारी राज्यात दोन अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत.
गोव्यातील अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शिवोलीत हिट अँड रनचे प्रकरण उघडकीस आले आहे. तसेच, शेल्डे येथे कार शेतात गेल्याची घटना समोर आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.