Goa Accident: मेरशी जंक्शनजवळ अपघात; भरधाव कारची टेम्पोला जोरदार धडक

Goa Accident News: गोव्यातील मेरशी जंक्शनजवळ एक भीषण अपघात घडला. बंद पडलेल्या एका टेम्पोला कर्नाटक पासिंगच्या भरधाव वाहनाने मागून जोरदार धडक दिली.

गोव्यातील मेरशी जंक्शनजवळ एक भीषण अपघात घडला. बंद पडलेल्या एका टेम्पोला कर्नाटक पासिंगच्या भरधाव वाहनाने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरु केले आणि वाहतूक सुरळीत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com