Video
Gautam Khattar: गौतम खट्टरच्या भावाला अटक
Gautam Khattar's Brother arrested: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत प्रक्षोभक आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गोवा गुन्हे शाखेने मुख्य आरोपी गौतम खट्टर याचा भाऊ माधव खट्टर याला हरिद्वार येथून अटक केली आहे.
