Video
गॅस गळतीमुळे घराला आग, कुडचड्यातील स्थानिकाचे 10 हजारांचे नुकसान; Watch Video
Gas Leak Fire Curchorem:एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती झाल्यामुळे अचानक घराला आग लागली
कुडचडे: कुडचडे येथील केंब्रिज शाळेसमोरील एका घरात रविवारी (दि. २९) दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती झाल्यामुळे अचानक घराला आग लागली. या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी, घरातील वस्तूंचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.