Video
Garudeshwar Temple Mandrem: अवघ्या 6 महिन्यांत मांद्रे येथील गयाडेश्वर मंदिराचे काम पूर्ण
Garudeshwar Temple: मांद्रे येथील गयाडेश्वर मंदिराचे काम सहा महिन्यात पूर्ण झाले आहे. मांद्रेचे सरपंच प्रशांत नाईक यांच्याहस्ते मंदिराचे उद्धाटन करण्यात आले.