VIDEO: लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी पणजीकर सज्ज; बाजारपेठ फुलली, व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण!

Ganesh Chaturthi Panaji Market: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पणजी बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्य, सजावटीच्या वस्तू, फुले, पूजेचे साहित्य आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पणजी बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्य, सजावटीच्या वस्तू, फुले, पूजेचे साहित्य आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. बाजारपेठेत गणेशमूर्तींसह आकर्षक सजावटीचे साहित्य आणि पूजेच्या वस्तूंची दुकाने सजली असून, सायंकाळच्या वेळेत खरेदीदारांची संख्या अधिक वाढत आहे. गणेशोत्सवासाठी अंतिम तयारीला वेग आल्याने पणजी बाजार परिसरात दिवसभर वर्दळ कायम असून, व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com