Ganesh Chaturthi 2025: पिळये-धारबांदोड्यात देऊ शेटकरनी साकारली 'ऑपरेशन सिंदूर'ची आकर्षक माटोळी

Ganesh Chaturthi 2025: देशभक्तीची जोड दिली आहे. देऊ शेटकर नावाच्या या तरुणाने आपल्या घरात साकारलेली माटोळी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

गोव्याच्या गणेशोत्सवाला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. इथली माटोळी ही एक खास ओळख आहे. यावर्षीही गोव्यात सर्वत्र माटोळीची परंपरा मोठ्या उत्साहात पाळली जात आहे. याच माटोळीच्या परंपरेला पिळये-धारबांदोडा येथील एका भक्ताने एक वेगळी आणि देशभक्तीची जोड दिली आहे. देऊ शेटकर नावाच्या या तरुणाने आपल्या घरात साकारलेली माटोळी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. त्यांनी आपल्या माटोळीत 'ऑपरेशन सिंदूर'ची आकृती साकारुन देशाप्रती आपली श्रद्धा आणि कलात्मकता दर्शवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com