Video
Fishing Goa: गोवा सरकार समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी घेणार 'ड्रोन'ची मदत
Goa To Use For Detect Illegal Fishing: मच्छीमारीसाठी एलईडी आणि बुल ट्रॉलिंगसारख्या बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.