Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Fish Price Hike Goa: गोव्यात माशांच्या प्रेमींना सध्या मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना अडथळा निर्माण झाला.

गोव्यात मासे खाणाऱ्यांना सध्या मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना अडथळा निर्माण झाला असून, त्यामुळे बाजारात ताज्या माशांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. या कमतरतेचा थेट परिणाम माशांच्या दरांवर झाला असून, सुरमई, पापलेट आणि कोळंबी यांचे दर अक्षरशः आकाशाला भिडले आहेत. मासेमारी करणाऱ्या बोटींनी गेल्या काही दिवसांपासून समुद्रात न जाण्याचा निर्णय घेतल्याने बाजारात माशांची कमतरता जाणवू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Food Price Increase
Commercial LPG Price Hike
Canacona Fish Market
Goa Baina Fish Sold By Weight
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com