Video
Fake Education Certificates Scam: बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र घोटाळ्यात 5 जणांना अटक
Goa Police: गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने बोगस शैक्षणिक प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पणजी, म्हापसा आणि फोंड्यातून चार जणांना अटक करण्यात आली.