Mhadei Wildlife Sanctuary: 'म्हादई'तील धबधब्‍यावर बेकायदा प्रवेश, आठ जणांवर गुन्‍हा दाखल

Jalavane Waterfall Illegal Entry: म्हादई अभयारण्यातील जाळवणे धबधबा परिसरात विनापरवानगी प्रवेश केल्याप्रकरणी वन खात्‍याने खानापूर-कर्नाटक येथील आठ जणांविरोधात रविवारी गुन्हे दाखल केले.

म्हादई अभयारण्यातील जाळवणे धबधबा परिसरात विनापरवानगी प्रवेश केल्याप्रकरणी वन खात्‍याने खानापूर-कर्नाटक येथील आठ जणांविरोधात रविवारी गुन्हे दाखल केले. या परिसरावर खात्‍याच्‍या कर्मचाऱ्यांनी करडी नजर ठेवली आहे.

राज्‍यातील अभयारण्‍यांमध्‍ये बेकायदेशीररीत्‍या विनापरवानगी प्रवेश करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा वन खात्‍याने काही वर्षांपूर्वी दिला आहे. वन्‍य प्राण्‍यांची वर्दळ आणि त्‍यांच्‍या सुरक्षेच्‍या हेतूने हा निर्णय घेण्‍यात आला आहे. तरीही काही पर्यटक प्रवेश करीत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Kali Tiger Reserve Hunting Case
Goa Forest Department reservation for disabled
forest minister vishwajit rane wildlife conservation meeting
Forest land SIT probe
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com