Dr Pramod Sawant: शिक्षक घरातला राग मुलांवर काढतात की काय?; मुख्यमंत्र्यांचा सवाल

Camurlim School: कामुर्लीतील ‘त्या’ शिक्षिकेवर निलंबनासह पोलिसी कारवाई करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती.

राज्यात हल्लीच विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या दोन-तीन घटना घडल्या आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांसोबत असे कसे काय वागू शकतात? याचेच मला आश्‍चर्य वाटते. शिक्षक आपल्या घरी घडलेल्या घटनांचा राग त्या मुलांवर काढतात की काय ? असे मला वाटू लागले आहे, परंतु असले प्रकार खपवून घेणार नसून काल कामुर्ली येथील घडलेल्या प्रकारावर हलगर्जीपणा केला जाणार नाही. त्या शिक्षिकेचे शिक्षण खात्याद्वारे निलंबनासहितच पोलिसांकरवी योग्य ती कारवाई करण्यात येईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Government Development Exhibition
Pramod Sawant Convoy Accident
Goa Temple Tourism
home minister amit shah reviews goa st reservation file
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com