Goa Congress: 'बाबासाहेब फॅशन नव्हे पॅशन, अमित शहा राजीनामा द्या'; गोवा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर

Amit Shah: आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला या पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी पाटकरांनी केली.

गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन देशात वातावरण तापले असताना. गोव्यात देखील काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने मंगळवारी शहांच्या विरोधात निषेध मोर्चा काढून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी शहांवर टीका करत राजीनाम्याची मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी फॅशन नव्हे तर पॅशन आहे, असे वक्तव्य पाटकरांनी केले. आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला या पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी पाटकरांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Amit Patkar Congress Criticism PM Modi
Amit Shah Smart Border Model Plan
Goa Assembly Election 2027
Amit Shah Lok Sabha Speech Naxalism
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com