Donald Trump Attack - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्यावर हल्ला

अमेरिकेत शनिवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाला. एका रॅलीला संबोधित करत असताना ट्रम्प यांच्यावर एका हल्लेखोराने एकामागून एक गोळ्या झाडल्या. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या कानातून रक्त येताना दिसत आहे. या गोळीबारात ते थोड्क्यात बचावले. या हल्ल्यानंतर त्यांनी स्वत: त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक निवेदन जारी करुन आपल्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी दिली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com