Video
Dhalo Utsav at Maem, Bicholim: मयेच्या केळबाय वाड्याचेर देवीच्यो धालो परंपरेप्रमाण मनयलो उमेदीन
Dhalo Utsav Celebration Goa: पौष महिना सुरू झाला की गोमंतकीय महिलांना धालोत्सवाचे वेध लागायला सुरुवात होते. पौष महिन्यात पौर्णिमेला गोव्यात धालो उत्सवाला प्रारंभ होतो.
