Dengue Cases: चिंता वाढली! डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ; म्हापसामध्ये सर्वाधिक रुग्ण

एकीकडे मुसळधार पावसामुळे राज्य बेहाल झाले आहे तर दुसरीकडे मलेरिया आणि डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

एकीकडे मुसळधार पावसामुळे राज्य बेहाल झाले आहे तर दुसरीकडे मलेरिया आणि डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राजधानी पणजीसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्णांची नोंद म्हापसामध्ये झाली आहे तर कुठ्ठाळीमध्ये 2 रुग्ण सापडले आहेत. डॉक्टर सातत्याने खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

DA Hike Update
goa heat wave latest weather update
Goa Natural Gas Private Limited
Goa Food Price Increase
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com