Delhi Restaurant Fire: दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू VIDEO

Delhi Restaurant Fire: दिल्लीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. येथील मालवीय नगर भागातील 'लेमन ग्रीन' नावाच्या एका बहुमजली रेस्टॉरंटला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली.

दिल्लीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. येथील मालवीय नगर भागातील 'लेमन ग्रीन' नावाच्या एका बहुमजली रेस्टॉरंटला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत 21 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. दिल्ली (Delhi) अग्निशमन सेवेला बुधवारी सकाळी 9 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास या रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली. माहिती मिळताच दमकल विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com