Davorlim Flyover: खा. सदानंद शेट तानावडे यांनी दवर्ली उड्डाणपुलाच्या जागेची केली पाहणी

Sadanand Tanavade: राज्य सरकारकडून प्रस्ताव केंद्राला जाणे व त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांना सांगितले.

सासष्टी: आपण दवर्ली रेल्वे उड्डाणपुलासंदर्भात राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला, पण येथे येऊन या जागेची प्रत्यक्ष पाहणी करणे आपल्याला गरजेचे वाटले. आज आपण दवर्ली उड्डाणपुलासाठीच्या परिसराचा आढावा घेतला. येथील रेल्वे उड्डाणपूल हा लहान सहान नसून त्यासाठी मोठी जागा लागेल. हा एक मोठा प्रकल्प असल्याने राज्य सरकारकडून प्रस्ताव केंद्राला जाणे व त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आज पत्रकारांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

heavy vehicles allowed on Margao flyover
Porvorim Flyover
Goa Assembly Election 2027
Digambar Kamat Porvorim flyover announcement
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com