Davorlim Garbage Issue: दवर्लीतील ईस्टर्न बायपासवर कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दक्षिण गोव्यातील दवर्ली (Davorlim) परिसरात ईस्टर्न बायपास रोड (Eastern Bypass Road) जवळ कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

दक्षिण गोव्यातील दवर्ली (Davorlim) परिसरात ईस्टर्न बायपास रोड (Eastern Bypass Road) जवळ कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या रस्त्याच्या कडेला टाकलेल्या कचऱ्याचे ढिग आता लहान राहिले नसून, त्यांचा एक मोठा 'डोंगर' तयार होत आहे. स्थानिक नागरिक आणि परिसरातील रहिवाशांसाठी ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. रस्त्याच्या बाजूला दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्यामुळे हा कचरा आता अतिक्रमणासारखा वाढत आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Elevated Road
Goa road accident statistics 2026
Porvorim elevated road 600 crore project
Porvorim Elevated Road Inspection
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com