Video
Sanguem Bad Road: 50 वर्षे झाली, काही पिढ्या बदलल्या, पण गोव्यातील 'या' भागात अजूनही नाही रस्ता Video
Datrem Bhati Sanguem Bad Road: गोवा स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटूनही काही भागात रस्त्यांची वानवा आहे. सांगेतील काही भागात अशी समस्या दिसून आली आहे.
