Curchorem News: मुसळधार पावसामुळे कुडचडे सामाजिक आरोग्य केंद्राचा साईन बोर्ड कोसळला

कुडचडेमध्येही मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे कुडचडे सामाजिक आरोग्य केंद्राचा साईन बोर्ड कोसळला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली तर काही ठिकाणी लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. कुडचडेमध्येही मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे जय भवानी बस स्टॉप काकोडा जंक्शनजवळील कुडचडे सामाजिक आरोग्य केंद्राचा साईन बोर्ड कोसळला. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. कुडचडेतील इतर ठिकाणीही पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जातेय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com