Video
Raid at Calangute: कळंगूट येथे जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; २४ जणांना अटक
Calangute Raid: या छाप्यात २,४०,५४० इतकी रोख रक्कम आणि जवळपास तीन लाख किंमतीचे साहित्य असा मुद्देमाल जप्त
कळंगुट येथील एका जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये गुन्हे शाखेने चोवीस जणांना अटक केले आहे. या छाप्यात २,४०,५४० इतकी रोख रक्कम आणि जवळपास तीन लाख किंमतीचे साहित्य असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. या छाप्यावेळी तिसऱ्या मजल्यावरून पडून एकजण जखमी झाला असे पोलिसांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.