Crime at Candolim: कांदोळीत ओसीआय कार्डधारक वृद्धाची हत्या

Candolim News: हत्येनंतर संशयित मयताची कार घेऊन फरार

ओर्डा, कांदोळी येथे घरात एकटेच राहत असलेले ओसीआय कार्डधारक अरनॉल्ड सुआरीस (69) या वृद्धाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराची कौले काढून मारेकरीने आत प्रवेश केला. हत्येनंतर संशयिताने मयताची कार घेऊन पलायन केले. कळंगुट पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Guwahati Crime News
Brother Shoots Two Sisters In Roorkee
Silvassa Suitcase Murder Case Rishabh Singh
Congress Leader Shot Dead
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com