Video
Colvale News: कोलवाळमध्ये घरावर कोसळले आंब्याचे झाड; सुदैवाने जीवीतहानी टळली
Mango Tree Collapsed At Colvale: कोलवाळ येथेही घरावर अंब्याचे झाड कोसळले. आंब्याचे झाड पडल्याने घराचा मागचा भिंतीचा भाग कोसळला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.