Video
Colvale News: ‘त्या’ दोन महिला पोलीस कॉन्स्टेबलचा कोलवाळ कारागृहात जीवन संपवण्याचा प्रयत्न
Colvale: पोलीस कॉन्स्टेबल प्रथमश गावडे याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही महिला पोलीस कॉन्स्टेबलनी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.